
सार्वजनिक कार्यक्रम
पीक संरक्षणासाठी 'झटका मशीन'चे रामटेक येथे प्रात्यक्षिक
२५ सप्टेंबर, २०२६ · अधिकृत इन्स्टाग्राम

रामटेक परिसरात सुमारे ₹४ कोटी किमतीची सौरऊर्जेवर चालणारी 'झटका मशीन' शेतकऱ्यांना निःशुल्क उपलब्ध करून दिल्याचे आणि रामटेक येथे प्रात्यक्षिक घेतल्याचे जाहीर.
शासन निर्णय / मान्यता पत्र अद्याप जोडलेले नाही.

सार्वजनिक कार्यक्रम
२५ सप्टेंबर, २०२६ · अधिकृत इन्स्टाग्राम